Surprise Me!

मैत्रीच्या नात्याला वेगळं वळण, ती 34 वर्षाची तो 44 वर्षाचा धक्कादायक शेवट... | Nashik Crime News

2026-08-20 0 Dailymotion

Nashik Crime News: Rupali Patil Murder Case Solved by Wadivare Police

नाशिकमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव शिवारात एका ३४ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा निव्वळ अपघात वाटत असताना, पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हा 'घातपात' असल्याचे उघड झाले आहे. अवघ्या काही तासांत पोलिसांनी या हत्येचा छडा लावून आरोपी मित्राला अटक केली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? मैत्रीच्या नात्यात असा कोणता वाद झाला की ज्याचा शेवट मृत्यूत झाला? पहा हा सविस्तर रिपोर्ट

#NashikCrime #NashikNews #CrimeUpdate #WadivarePolice #IgatpuriNews #MaharashtraCrime #BreakingNews #NashikPolice #CrimeNewsMarathi #RupaliPatilCase #JusticeForRupali #FriendshipMurderCase #NashikCity #PoliceInvestigation #LokmatNashik